Bharti Airtel Scholarship 2024: "या" उमेदवारांना मिळणार 100% स्कॉलरशिप ! सोबतच या सुविधा देखिल
अर्जाची लिंक खाली पहा 👇
https://www.buddy4study.com/page/bharti-airtel-scholarship
Bharti Airtel Scholarship 2024 मित्रांनो, विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे कारण विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी भारती स्कॉलरशिपने भारती एअरटेल स्कॉलरशिप 2024 नावाची नवीन शिष्यवृत्ती सुरू केली आहे. पदवीचे २ शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळेल. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ही एक मोठी सुवर्णसंधी आहे. या शिष्यवृत्तीतून विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीबरोबरच मोफत लॅपटॉपही दिले जाणार आहेत. त्यामुळे ही संधी गमावू नका लवकरात लवकर अर्ज करा. या लेखात तुम्हाला सर्व महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे शेवटपर्यंत माहिती वाचा आणि अर्ज करा.
Bharti Airtel Scholarship 2024 Required Documents
आवश्यक कागदपत्रे : या साठी अर्ज करताना तुम्हाला पुढील आवश्यक कागदपत्रे
लागणार आहेत.
• आधार कार्ड.
• बारावीची मार्कशीट.
• वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र.
• अॅडमिशन पावती.
• बँक खाते पासबुक.
• पासपोर्ट फोटो.
• Affidavit.
• स्टेटमेंट ऑफ Purpose.
इत्यादि कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे तरच तुम्ही या शिष्यवृत्ती साठी अर्ज करू शकता.